काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली Bharat jodo यात्रा सुरू आहे. सध्या ही यात्रा महारष्ट्र आहे आणि या दरम्यान राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या बाबत वादग्रस्त विधान केलं आणि राजकरण मोठ्या प्रमाणात तापलं.
#EknathShinde #RahulGandhi #VeerSavarkar #Shivsainik #Shivsena #BharatJodoYatra #Shegaon #Congress #Maharashtra #BharatJodo